Mumbai News: पालिकेची कोट्यवधींची कर थकबाकी! चार मोठ्या मालमत्ता काढल्या जाहीर लिलावाला
Municipal Corporation: महापालिकेत थकबाकी वसुलीसाठी जाहीर लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबाबत महापालिकेने मालमत्ताधारकांविरुद्ध थेट कारवाई सुरू केली आहे.
मुंबई : महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने मालमत्ता कर चुकविणाऱ्या मालमत्ताधारकांविरुद्ध थेट कारवाई सुरू केली आहे. थकबाकी वसुलीसाठी जाहीर लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येत असून, संबंधितांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे.