Complain oline : खड्ड्यांची करा ऑनलाइन तक्रार; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तक्रार प्रणाली विकसित
Mumbai News : तक्रारकर्त्याला ‘पीसीआरपीएस’ हे ॲप घ्यावे लागणार आहे. यावरती एकदा नोंदणी झाली की, तक्रार दाखल करण्यासाठी रजिस्टर फीडबॅक येथे क्लिक करावे. मोबाइल स्क्रीनवर नकाशा दिसेल.
"Public Works Department introduces online complaint system for potholes, streamlining the reporting process."Sakal
मुंबई : पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. असे खड्डे लवकर दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्ड्यांबाबतची तक्रार ऑनलाइन करता येणार आहे.