

Atal Setu Youth Incident
ESakal
मुंबई : मुंबईतील अटल सेतू पुलावर धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील एका तरुणाने अटल सेतू पुलावरून थेट समुद्रात उडी मारल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.