

Pune Poisonous Liquor Bhiwandi Connection
ESakal
भिवंडी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूचे सेवन केल्यामुळे २२ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ पसरली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून तपास सुरु असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.