Karjat Election Clash : कर्जतमध्ये भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत मतदानापूर्वीच वाद; गावात BJP चे बाहेरील कार्यकर्ते आल्याने तणाव!

Karjat Zilla Parishad and Panchayat Samiti Elections 2026 : कर्जत तालुक्यातील बिरदोळे गावात जिल्हा परिषद निवडणुकीआधी भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांत पहाटे वाद झाला; मात्र सामंजस्याने तो मिटवण्यात आला.
Karjat Zilla Parishad and Panchayat Samiti Elections

Karjat Zilla Parishad and Panchayat Samiti Elections

esakal

Updated on

-कैलास म्हामले

कर्जत : कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आज शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी होण्यापूर्वी पहाटेच्या सुमारास माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद वार्डातील बिरदोळे गावात भाजप व शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये वाद (BJP Shiv Sena Dispute) झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटे सुमारे तीन वाजता ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. (Karjat election clash)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com