

Khopoli KP Waterfall Youth Died while making reel
ESakal
रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील केपी धबधब्यावर धक्कादायक घटना घडली आहे. एक तरुण रील बनवताना थेट 40 ते 50 फूट खोल दरीत पडल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण ठाणे आणि खोपोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.