

Mothagaon Railway Gate Project
ESakal
डोंबिवली : मोठागाव रेल्वे फाटकावरील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रस्ताव बदलत दोन पदरीऐवजी चार पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर रेल्वे प्रशासनाने अखेर या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाला गती मिळून शहरातील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.