

Thane Railway Station Expansion
ESakal
ठाणे : ठाणे स्थानकाचा भार कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या विस्तारित स्थानकाची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडली आहे. रेल्वे प्रशासनाकडून या कामासाठी दिरंगाई होत असून, खर्चाचा भारही १२० कोटींवरून २४५ कोटींवर पोहोचला आहे.