

mumbai local
esakal
पालघर : पश्चिम उपनगरी मार्गावर डहाणू ते विरार मार्गावर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर रेल्वे प्रशासनाने १५ डब्यांची लोकल सुरू केली आहे. यामुळे वाढत्या गर्दीला आळा बसणार असून, दररोजचा जीवघेणा प्रवास तूर्तास तरी थांबणार असल्याचे समाधान प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.