

CSMT station Railway Employees Protest
ESakal
इतिहासात पहिल्यांदाच, सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) रेल्वे अभियंत्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हा खटला ९ जून रोजी ठाण्यातील मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघाताशी संबंधित आहे. ज्यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मात्र यानंतर रेल्वे युनियनमार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे मध्य रेल्वेचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे.