Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

Mumbai Pune Bullet Train: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी घोषणा केली आहे की, मुंबई-पुणे बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम २०२७ मध्ये सुरू होईल. १७० किलोमीटरचा हा प्रवास केवळ ४८ मिनिटांत पूर्ण होईल.
Mumbai Pune Bullet Train

Mumbai Pune Bullet Train

ESakal

Updated on

भारताच्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी १७ जून २०२६ रोजी घोषणा केली की, देशाच्या पुढील बुलेट ट्रेन कॉरिडॉर, मुंबई-पुणे मार्गाचे काम २०२७ मध्ये सुरू होईल. या प्रकल्पाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा प्रकल्प भारत स्वतःच्या क्षमतांचा वापर करून विकसित करणार असून हे तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com