

Seawoods–Darave–Karave
ESakal
रेल्वे मंत्रालयाने नवी मुंबईतील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलले आहे. नवी मुंबईला मुंबई महानगर प्रदेशाशी जोडणाऱ्या हार्बर मार्गावरील सीवूड्स-दरावे स्थानकाचे नाव आता अधिकृतपणे बदलण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून रेल्वे मंत्रालयाने या स्थानकाचे नाव बदलून सीवूड्स-दरावे-करावे असे केले आहे