Railway News: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

मुंबई ते गोरखपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.| Passengers traveling between Mumbai and Gorakhpur will get a big relief.
Railway News
Railway Newssakal

Mumbai News: रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एलटीटी-गोरखपूर उन्हाळी विशेष गाड्यांच्या ३० अतिरिक्त फेऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई ते गोरखपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.(railway News)

Railway News
Mumbai Crime : मिरा रोड येथे तरुणीवर लैंगिक अत्याचार; वाचा नक्की काय घडलं!

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०५३२६ एलटीटी-गोरखपूर उन्हाळी विशेष एक्स्प्रेस १२ मेपर्यंत अधिसूचित करण्यात आली होती; मात्र आता या गाडीला २७ मे २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; तर ट्रेन क्रमांक ०५३२५ गोरखपूर-एलटीटी उन्हाळी विशेष गाडीला १० मेपर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, तर आता ही गाडी २५ मेपर्यंत धावणार आहे. मुदत वाढविण्यात आलेल्या गाड्यांचे आरक्षण २८ एप्रिल रोजी भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू करण्यात येणार आहे.(railway Marathi News )

Railway News
Railway Ticket Cancellation Charge: वेटिंग-आरएसी तिकीट रद्द झाल्यास आता संपूर्ण तिकीटाचे पैसे कापले जाणार नाहीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com