

mumbai local
esakal
पालघर : नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी मुंबईत दररोज प्रवास करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना पहाटे चारपासून सकाळी साडेदहा पर्यंत मुंबईच्या दिशेने केवळ १४ रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे अपुऱ्या रेल्वेसेवेमुळे गर्दीचा सामना करावा लागत आहे.