Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

पहाटे दिलासा, दुपारी पुन्हा धक्का; १२ तासांत वसई-विरार लोकल दुसऱ्यांदा बंद.
Vasai Virar Local Services Halted by heavy rain

Vasai Virar Local Services Halted by heavy rain

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - मुसळधार पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही पश्चिम रेल्वेची दाणादाण उडवली. सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून बंद असलेली वसई रोड-विरार लोकल सेवा मंगळवारी पहाटे ३.५७ वाजता विरारहून चर्चगेटकडे पहिली लोकल सोडून सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com