

BJP Leader Raj K purohit Death
ESakal
मुंबई : मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि उत्तर भारतीयांचे नेते अशी ओळख असणारे ज्येष्ठ नेते राज के पुरोहित यांचे निधन झाले आहे. ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.