
Raj Thackeray
डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथ आणि कल्याण डोंबिवली येथील मनसैनिकांशी संवाद साधला. पक्षफुटीनंतर प्रथमच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून तयारीला लागा असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.