Jain Community : मालाडमधील 'त्या' वादग्रस्त प्रकरणावर अखेर पडदा! जैन समाजाचे शिष्टमंडळ 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंना सुपूर्द केला लेखी माफीनामा

Why Did the Malad Shivaji Maharaj Replica Controversy Erupt? राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता, राजकीय हस्तक्षेप यावरून शिष्टमंडळाला चांगलाच दम भरला.
Jain Community Delegation Meets Raj Thackeray

Jain Community Delegation Meets Raj Thackeray

esakal

Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालाड येथील जिरेटोपाच्या प्रतिकृतीवर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांत झाला (Malad Shivaji Maharaj replica controversy) आहे. जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com