esakal | 'महाराष्ट्रातील विघ्न दूर करण्यासाठी सामर्थ्य दे'
sakal

बोलून बातमी शोधा

Raj-Thackeray

'महाराष्ट्रातील विघ्न दूर करण्यासाठी सामर्थ्य दे'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - विघ्नहर्ता श्री गजानना, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील सर्व विघ्न दूर करण्यासाठीच सामर्थ्य आम्हाला दे, अशी प्रार्थना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज शुक्रवारी (ता.दहा) गणपती बाप्पांकडे सोशल मीडियावर पोस्ट लिहून केली आहे. आजपासून घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. कोरोना काळात गणेशोत्सव साजरा (Ganesh Chaturthi) होत आहे. यंदाही बाप्पांचे स्वागत उत्साहाने होत आहे.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2021 : गणपती, गौर आणि वनस्पती

श्री.ठाकरे पुढे म्हणतात, की विघ्नहर्ता श्री गजानना, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील सर्व विघ्न दूर करण्यासाठीच सामर्थ्य आम्हाला दे. आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

loading image
go to top