Raj Thackeray: संतांची भूमी आणि भोंदूंचा उच्छाद; अशोक खरातसारख्या नीचला राजकीय आश्रय? पोस्टमधून राज ठाकरेंचा संताप, काय म्हणाले?

Ashok Kharat News: एसआयटीच्या तपासात खरातच्या 'अघोरी साम्राज्या'चा सर्वात धक्कादायक भाग समोर आला आहे. त्याने लोकांना घाबरवण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी रिमोट कंट्रोलने चालणारे बनावट साप आणि वाघ ठेवले होते.
Raj Thackeray on Ashok Kharat case

Raj Thackeray on Ashok Kharat case

ESakal

Updated on

नाशिकचा कुख्यात 'भोंदू बाबा' अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांचे पदर आता हळूहळू उलगडू लागले आहेत. विशेष तपास पथकाने रविवारी केलेल्या तपासात झालेल्या खुलाशांमुळे केवळ पोलीसच नव्हे, तर स्थानिक नागरिकही हादरले आहेत. खरात हा केवळ एक तथाकथित ज्योतिषीच नव्हता, तर तो एका क्रूर गुन्हेगाराप्रमाणे समांतर कारभार चालवत होता. तो प्रत्येक शनिवार आणि रविवारी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील आपल्या आलिशान फार्महाऊसवर राहत असे, जिथे तो एका व्यावसायिक गुंडासारखे जीवन जगत होता. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com