Raj Thackeray Responds to English Medium School Row : हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला राज आणि उद्धव ठाकरेंनी कडाडून विरोध केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. आपल्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, असं म्हणत त्यांनी दोन्ही ठाकरेंवर निशाणा साधला होता. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला आता राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.