नरेंद्र मोदी 'लेम डक पंतप्रधान'; विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्जवरून राज ठाकरेंचा घणाघात...

Raj Thackeray Slams PM Narendra Modi : सरकारला वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी नव्हती, तर आंदोलन दडपण्याची घाई होती, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
Raj Thackeray Slams PM Narendra Modi Over Student Protest

Raj Thackeray Slams PM Narendra Modi Over Student Protest

esakal

Updated on

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या पद्धतीवरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. सरकारला वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी नव्हती, तर आंदोलन दडपण्याची घाई होती, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com