Raj Thackeray: राज ठाकरेंची महाकुंभावर टीका, पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; चित्रफितीतून दाखवली गंगेची भयाण स्थिती, म्हणाले...

Raj Thackeray Speech On Maha Kumbh: मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी जोरदार भाषण केले आहे. शिवाजी पार्कवर त्यांची तोफ धडाडली आहे. यात त्यांनी कार्यकर्त्यांना एक आवाहन केले आहे.
Raj Thackeray
Raj ThackerayESakal
Updated on

मनसे प्रमुख राज ठाकरे दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य रॅलीचे आयोजन करतात. ते १९ वर्षांपासून ही परंपरा सतत पाळत आहे. याही वर्षी मनसेचा गुढीपाडवा मेळावा जल्लोषात साजरा झाला. यावेळी राज ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कमध्ये धडाडली आहे यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com