Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

Raj Thackeray and Uddhav Thackeray Joint Press Conference : राज आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ४ ऑक्टोबरच्या मुंबईतील निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाची रूपरेषा जाहीर केली.
Raj Thackeray and Uddhav Thackeray addressing a joint press conference in Mumbai regarding the October 4 morcha against the Election Commission

Raj Thackeray and Uddhav Thackeray addressing a joint press conference in Mumbai regarding the October 4 morcha against the Election Commission

esakal

Updated on: 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद शिवतीर्थ येथे घेतली. ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या संयुक्त जनमोर्चाबाबत तसेच निवडणूक प्रक्रियेतील SIRच्या मुद्द्यावर या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधू आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात होणाऱ्या या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com