Raj Thackeray : मराठी टिकण्यासाठी साहित्य टिकावे : राज; मनसेच्या काव्यवाचन कार्यक्रमात दिग्गजांचा सहभाग
Marathi Literature : मराठी टिकवायची असेल तर तिचे साहित्य टिकवावे लागेल, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. मनसेच्या काव्यवाचन कार्यक्रमात दिग्गजांचा सहभाग राहिला.
मुंबई : पुढील पिढीला मराठी भाषा कळण्यासाठी या भाषेतील साहित्य टिकविणे आवश्यक आहे. जुन्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे, ते नव्या पिढीला कळावे यासाठी अनेक दिग्गजांना कविता वाचनाच्या कार्यक्रमास आमंत्रित केले.