

Raj Thackeray addressing the media during the announcement of the MNS–Shiv Sena (UBT) alliance, issuing a warning to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis over alleged video clips.
esakal
Thackeray Brothers Alliance : राज ठाकरे व उद्धव ठाकरे या भावांची अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची युती आज जाहीर झाली. यावेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर तुफान टोलेबाजी केली, राज ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनाही इशारा दिला. ठाकरे यांनी यावेळी एका मुख्यमंत्र्यांच्या अल्लाह हाफिज बोलतानाच्या कथित व्हिडिओचा उल्लेख करत टीका केली. राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे असे अनेक व्हिडिओ असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोटही यावेळी केला.