

Ganeshotsav Raj Thackeray riots warning
esakal
Raj Thackeray Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रासह मुंबईत जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजातील सुजाण नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ते ठाणे येथे बोलत होते.