Raj Thackeray Meet Uddhav Thackeray

Raj Thackeray Meet Uddhav Thackeray

ESakal

MNS च्या ताकदीमुळे उद्धव ठाकरेंचा मार्ग मोकळा होणार! राज ठाकरेंचा BMC च्या ३०% जागांवर प्रभाव; सत्तापालटाची नवी समीकरणं जुळणार

Raj Thackeray Meet Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष रणनिती आखण्यात व्यस्त आहे. मनसे आणि उद्धव ठाकरेंही तयारीला लागले आहे. त्यांच्यात भेटीगाठी वाढत आहेत.
Published on

ठाकरे बंधूंमधील जवळीक पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. सलग दुसऱ्या रविवारी (१२ ऑक्टोबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या आईसह उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान, मातोश्री येथे भेट दिली. तीन महिन्यांतील ही त्यांची सहावी भेट होती. ज्यामुळे आगामी बीएमसी निवडणुकीसाठी दोघांमध्ये राजकीय युती होऊ शकते, अशा चर्चेला अजून बळकटी मिळाल्याचे दिसून आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com