Raj Thackeray Letter : बाळासाहेब, पवार साहेब, महाजन यांनी कोणालाच पाठीशी घातल नाही; राज ठाकरेंची फडणवीसांवर 'सत्तेचा माज, मौनावर' कठोर शब्दांत टीका

Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी 'सत्तेचा माज', मौन आणि असंवेदनशीलतेवर कठोर शब्दांत टीका केली. तसेच बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख केला.
Raj Thackeray Letter devendra fadanvis

Raj Thackeray Letter devendra fadanvis

esakal

Updated on

Raj Thackeray Letter : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून राज्यातील राजकीय घडामोडी, सत्ताधाऱ्यांची भूमिका आणि सार्वजनिक जीवनातील संवेदनशीलतेच्या मुद्द्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांच्या वर्तनावर कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com