Raju Patil: इंधन शुल्कात घट, पण दर स्थिरच; केंद्र सरकारच्या निर्णयाने नागरिकांना दिलासा नाहीच, राजू पाटलांचा घणाघात

Raju Patil Criticizes Central Government: पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात जाहीर करूनही दरात घट न झाल्याचे समोर आले आहे. यावर राजू पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
Raju Patil Criticizes Central Govt

Raju Patil Criticizes Central Govt

ESakal

Updated on

डोंबिवली : पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात जाहीर करूनही प्रत्यक्षात इंधन दरात कोणतीही घट न झाल्याने मनसे नेते राजू पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी इंधन कंपन्यांना आर्थिक आधार देण्यासाठीच ही कपात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी समाज माध्यमातून एक्स पोस्ट द्वारे केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com