

Ram Mandir chemical odor spread in toilet case
ESakal
मुंबई : 'आई, चपाती-भाजी बनवून ठेव, मी सकाळी घरी येतो. काळजी करू नकोस...' शनिवारी रात्री १८ वर्षीय भाविन देसाईने आईला केलेला हा फोन त्याच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरला. सकाळी भाविन घरी येण्याऐवजी त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने घरातील आनंदाचे वातावरण शोकाकुल झाले.