Navi Mumbai Airport: लढ्यावेळी बाळ्यामामा कुठे होते? विमानतळाला दिबांचे नाव देण्यासंदर्भात रामशेठ ठाकूर यांचा सवाल

Maharashtra Politics: नवी मुंबई विमानतळ नामकरणाबाबत मुद्दा चर्चेत आहे. अशातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील नावावरून रामशेठ ठाकूर यांनी सुरेश म्हात्रे यांवर टीका केली.
Navi Mumbai Airport

Navi Mumbai Airport

ESakal

Updated on

पनवेल : ‘‘लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त स्थानिकांचे दैवत आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव द्यावे, या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला आहे. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांत असंख्य आंदोलने केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com