Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! राणीच्या बागेत पांढरे सिंह, चित्ते, झेब्रा पाहायला मिळणार; कधीपासून?

Mumbai Rani Bagh New Animals: भायखळ्यातील राणीच्या बागेचा विस्तार केला जाणार आहे. ज्यामुळे राणीच्या बागेत पांढरे सिंह, चित्ते, झेब्रा पाहायला मिळणार आहेत.
Mumbai Rani Bagh New Animals

Mumbai Rani Bagh New Animals

ESakal

Updated on

​मुंबई : भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा (राणीची बाग) लवकरच कायापालट होणार आहे. या उद्यानाचा ४५० कोटी रुपये खर्च करून विस्तार करण्यात येणार असून, यामध्ये पांढरे सिंह, चित्ते आणि झेब्रा यांसारख्या विदेशी प्राण्यांचा समावेश असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com