गुंगीचे औषध देऊन बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

मुंबई - बारमधील गायिकेला मोसंबीच्या रसामध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार करणाऱ्या गुजरातमधील व्यावसायिकाला व्ही. पी. रोड पोलिसांनी विमानतळाजवळ शनिवारी (ता. 31) अटक केली. या व्यावसायिकाने तिचे नग्न छायाचित्र आणि चित्रफीत काढून ती नातेवाईक आणि मित्रांना पाठवली होती. लालचंद मिस्त्रीलाल तावरी (32) असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीने व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. 

Web Title: rape case mumbai