Farmer Protest: सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा मुद्द्यावर रविकांत तुपकर आक्रमक! शेतकऱ्यांसह विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न; सातबारे भिरकावले..

Farmers throw 7/12 land records during protest: सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा व हमीभावाच्या मागण्यांसाठी तुपकर यांचे विधानभवनावर धडक आंदोलन; सातबारे फेकून सोयाबीन-कापूस उधळत सरकारला दिला इशारा
Farmers Attempt to Enter Vidhan Bhavan; Ravikant Tupkar Intensifies Loan Waiver Protest

Farmers Attempt to Enter Vidhan Bhavan; Ravikant Tupkar Intensifies Loan Waiver Protest

esakal

Updated on

मुंबई ;राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधानभवनासमोर आक्रमक आंदोलन छेडले. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी तुपकर शेतकऱ्यांसह थेट विधानभवनाच्या दिशेने धडकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com