मुंबई : आरबीआयचा दोन बँकांना प्रत्येकी ९० लाखांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI fines two banks Rs 90 lakh each Axis Bank IDBI Bank mumbai
मुंबई : आरबीआयचा दोन बँकांना प्रत्येकी ९० लाखांचा दंड

मुंबई : आरबीआयचा दोन बँकांना प्रत्येकी ९० लाखांचा दंड

मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज नियमांच्या अंमलबजावणीतील तृटींसंदर्भात अॅक्सीस बँकेला ९३ लाखांचा व आयडीबीआय बँकेला ९० लाखांचा दंड ठोठावला आहे. कर्जे देणे, दंडआकारणी, केवायसी सेवा व बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक नसणे यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अॅक्सीस बँकेवर ही कारवाई केली.

तर आयडीबीआय बँकेने फसवणुक व सायबर सुरक्षा यासंदर्भात नियमभंग केल्याने रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. मात्र या बँकांचे काही व्यवहार किंवा ग्राहकांशी केलेले करार चुकीचे आहे, असा या कारवाईचा अर्थ नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.

Web Title: Rbi Fines Two Banks Rs 90 Lakh Each Axis Bank Idbi Bank Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top