esakal | इलेक्ट्रिक बसमुळे परिवहनच्या तोट्यात घट
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

इलेक्ट्रिक बसमुळे परिवहनच्या तोट्यात घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नएमएमटीच्या (NMMT) माध्यमातून नवी मुंबईसह (Navi Mumbai) मुंबई (Mumbai) ,ठाणे (Thane) आणि कल्याण डोंबिवली, पनवेल, उरण अशा मार्गावर सुमारे तीनशे बस चालवल्या जातात. यात ५० इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. एक लिटर डिझेलमध्ये बस फक्त तीनच किलोमीटर अंतर कापते तर व्हॉल्वो केवळ दोन किलोमीटर धावते.

एनएमएमटीच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक यस एका महिन्यात कमीत कमी नएमएमटीच्या माध्यमातून नव मुंबईसह मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली, पनवेल, उरण अशा मार्गावर सुमारे तीनशे बस चालवल्या जातात. यात ५० इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. एक लिटर डिझेलमध्ये बस फक्त तीनच किलोमीटर अंतर कापते तर व्हॉल्वो केवळ दोन किलोमीटर धावते. एनएमएमटीच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक यस एका महिन्यात कमीत कमी पुढील महिन्यात आणखी १३० इलेक्ट्रिक बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. पैकी काही बस उपलब्ध असून त्यांच्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यापुढे इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालणाऱ्या बसला सर्वाधिक प्राधान्य देऊन खर्च कमी करण्यावर एनएमएमटीने विशेष भर दिला जात असल्याची माहिती एनएमएमटीचे महाव्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी दिली आहे.

हेही वाचा: पिंपरी : पीएमपीएमएल बसच्या धडकेत एक ठार

तिकीट दर कमी करणार

बेस्टच्या वातानुकूलित बसच्या तुलनेत एनएमएमटीच्या वातानुकूलित बसचे तिकीट दर जास्त आहे. त्यामुळे प्रवासी बेस्टच्या प्राधान्य देतात. हा वाढीव तिकीट दर कमी करण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला पाठवला आहे. परिवहन विभागाच्या मंजुरीनंतर सुधारित तिकीट दर लागू करण्यात येणार

loading image
go to top