मुंबई - मुंबई विद्यापीठ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शिक्षणाचे स्थळ होते, त्यांच्या जीवन आणि कार्याला समर्पित अभ्यास आणि संशोधन केंद्र स्थापन करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारे अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करण्याचे प्रयत्न व्हावेत, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.