Mumbai News: मुंबईची वेगळी ओळख निर्माण होणार! चार प्रवेशद्वारांवर क्लॉक टॉवर उभारणार, रितू तावडेंची मोठी घोषणा

Ritu Tawde: मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मुंबई महापौर रितू तावडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील चारही प्रवेशद्वारांवर क्लॉक टॉवर उभारण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
Clock Tower build in Mumbai entrance

Clock Tower build in Mumbai entrance

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत प्रवेश करताना पर्यटकांना मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी मुंबईतील चारही प्रवेशद्वारांवर भव्य प्रवेशद्वार व क्लॅाक टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com