Thane News: दिव्यात मृतदेहासाठी रस्ता बंद, स्थानिक भूमाफियांविरोधात नागरिकांमध्ये संताप

Diva News: दिव्यात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेपर्यंत नेताना टाळे लावून बंद केलेला रस्ता आडवा आला. यामुळे स्थानिक भूमाफियांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला.
Diva News

Diva News

ESakal

Updated on

ठाणे : अनधिकृत चाळी बांधून विक्री करणाऱ्या भूमाफियांच्या मनमानीचा कळस दिवा शहरात शुक्रवारी पाहायला मिळाला. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेपर्यंत नेताना टाळे लावून बंद केलेला रस्ता आडवा आला. अखेर संतप्त दिवा नागरिकांनी टाळे तोडून मृतदेहासाठी मार्ग मोकळा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com