Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Rohit Shetty House Firing Case : या आरोपींकडून मोबाईल आणि आणखी काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या चौकशी आता धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
Rohit Shetty House Firing Case

Rohit Shetty House Firing Case

esakal

Updated on

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी आणखी चौघांना अटक कऱण्यात आली आहे. त्यांना राजस्थानच्या बहादूर गड येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई क्राईम ब्रान्चने आणि हादूरगड स्पेशल टास्क फोर्सने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. यावेळी आरोपींकडून मोबाईल आणि आणखी काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या चौकशी आता धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com