Mohan Bhagwat : सावरकरांना भारतरत्न द्या, पुरस्काराची प्रतिष्ठा वाढेल; सरसंघचालक भागवतांनी पहिल्यांदाच केली मागणी

Savarkar Bharat Ratna Demand : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलं.
Savarkar Bharat Ratna Demand

Savarkar Bharat Ratna Demand

esakal

Updated on

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. सावकरांना हा सन्मान दिल्यास या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढेल, असेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com