Mohan Bhagwat: हिंदू-मुस्लिम वेगळे नाहीत! सरसंघचालक मोहन भागवत यांची भूमिका

Mohan Bhagwat On Hindi-Muslim Community : सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लिम वेगळे नाहीत अशी भूमिका मांडली आहे. ‘जे मुस्लिम येथील प्रथा-परंपरा, मानतात, ते आपलेच आहेत, असेही त्यांनी म्हटले.
Mohan Bhagwat

Mohan Bhagwat

ESakal

Updated on

मुंबई : ‘हिंदू-मुस्लिम एकतेबद्दल वारंवार बाेलले जाते; मात्र हे पूर्णत: चुकीचे आहे. कारण आम्ही हिंदू आणि मुस्लिम यांना वेगळे मानतच नाही. संपूर्ण समाज संघटित आणि गुणवान हाेईल तेव्‍हाच खऱ्या अर्थाने देशात परिवर्तन हाेईल,’ अशी भूमिका राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. माेहन भागवत यांनी आज येथे मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com