

Sachin Vaze
ESakal
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. विशेष न्यायालयाने वाझेला मंजूर केलेल्या जामिनाला उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. ३०) अंतरिम स्थगिती दिली. पुढील सुनावणी येत्या ७ऑक्टोबरला होणार आहे.