Sachin Waze : सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sachin-waze 2.jpg

Sachin Waze : सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण...

मुंबई - वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे याला मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. वाझेला सत्र न्यायालयाने आज मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र इतर गुन्ह्यांमुळे वाझेचा मुक्काम कारागृहातच असणार आहे. माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख हे देखील या प्रकरणात आरोपी आहे.
(Sachin Waze news in Marathi)

महाविकास आघाडी सरकर अस्तित्वात असताना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप आणि ऍटेलिया बंगल्यासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी वाझे कारागृहात आहे. या व्यतिरिक्त तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख देखील कारगृहात आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच..

टॅग्स :Anil deshmukhsachin waze