

Siddhivinayak Temple scam Raj Thackeray Sada Sarvankar
esakal
Siddhivinayak Temple : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणावर केलेल्या आरोपांनंतर आता सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी त्याला सविस्तर उत्तर दिले आहे. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्याचा उल्लेख करत सरवणकर यांनी आरोपांवर प्रतिक्रिया दिली.