जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Sahar Shaikh Mumbra: मुंब्र्यातील एमआयएमची नगरसेवक सहर शेख हिच्या जातीच्या दाखल्याबाबत आता मोठे अपडेट समोर आले आहेत. जात दाखला पडताळणीत तिच्या दाखल्यात त्रुटी असल्याचं तहसीलदारांनी म्हटलं आहे.
Mumbra corporator Sahar Shaikh

Mumbra corporator Sahar Shaikh faces scrutiny over caste certificate issue

Esakal

Updated on

Mumbra corporator Sahar Shaikh: ठाणे महानगर पालिका निवडणुकीत मुंब्र्यात प्रभाग ३० मधून विजयी झालेली सहर शेख ही तिच्या कैसा हराया? या विधानाने चर्चेत आली होती. आता तिचं नगरसेवक पद अडचणीत येण्याची शक्यता आहे. बनावट जातीचा दाखला मिळवून शासकीय यंत्रणांची फसवणूक केल्याचा तिच्यावर आरोप आहे. तिच्या विरोधात बनावट जातीचा दाखला दिल्याची तक्रार करण्यात आली होती. पडताळणीत तहसीलदारांनी दाखल्यात त्रुटी काढल्या असून सहर शेख अडचणीत सापडू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com