सकाळ माध्यम समूहाच्या 'साम टीव्ही न्यूज'ची डिजीटल भरारी

वृत्तसंस्था
शनिवार, 22 डिसेंबर 2018

मुंबई - मराठी बातम्यांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या साम TV टीव्हीने आपला ठसा डिजीटल माध्यमांमध्येही उमटवण्यास सुरुवात केली आहे. समाज उपयोगी, positive त्याचबरोबर निष्पक्ष बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यत कायम पोहोचवणाऱ्या साम टीव्हीचा youtube वरचा subscriber बेस गेल्या वर्षभरात तब्बल साडेचार लाख subscribers बेस वाढलाय. साम टीव्हीच्या Youtube Subscribers ची संख्या पाच लाखांच्या वर गेलीये. 

मुंबई - मराठी बातम्यांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या साम TV टीव्हीने आपला ठसा डिजीटल माध्यमांमध्येही उमटवण्यास सुरुवात केली आहे. समाज उपयोगी, positive त्याचबरोबर निष्पक्ष बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यत कायम पोहोचवणाऱ्या साम टीव्हीचा youtube वरचा subscriber बेस गेल्या वर्षभरात तब्बल साडेचार लाख subscribers बेस वाढलाय. साम टीव्हीच्या Youtube Subscribers ची संख्या पाच लाखांच्या वर गेलीये. 

साम टीव्हीच्या youtube.com/saamtv चॅनलवर आहे तरी काय ? 
समाजात घडणाऱ्या  सामाजिक आणि राजकीय घडामोडींवरील इन डेप्थ रिपोर्ट्स. ज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील बातमीच्या दोन्ही बाजू. 
#ViralSatya - व्हायरल सत्य-असत्य म्हणजेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओची आम्ही करतो पडताळणी. काय खरं, काय खोटं याबद्दल पडताळणी करून कुठल्या व्हायरल व्हिडीओ खऱ्या कुठल्या खोट्या, याबद्दलची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. 
शेतीच्या बातम्यांवर कायमच आमची असते नजर. शेतीच्या दररोजच्या Top 20 बातम्यांसोबत आम्ही पोहोचवतो शेतकऱ्यांच्या यशोगाथा.    
Best Of Marathi - बेस्ट ऑफ मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रात, मराठी समाजात जे जे उत्तम आहे, उत्तुंग आहे त्या व्यक्तींच्या मुलाखती तुम्हाला पाहायला मिळतील.
तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आमच्या 'इथे नोकरी मिळेल' या टॅबखालील बातम्यांवर नक्की नजर ठेवा. 'इथे नोकरी मिळेल'च्या माध्यमातून आम्ही समाजातल्या तरुणांपर्यंत नोकरीच्या संधींबद्दल सविस्तर माहिती दिली जाते.

तुम्ही अजून आमच्या सोशल मीडियावर नसाल तर या आहेत आमच्या सोशल मीडियाच्या लिंक्स 

Youtube वर आम्हाला SUBSCRIBE करा www.youtube.com/SaamTV या लिंकवर. आमच्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा  
Facebook वरही तुम्हाला आमच्या बातम्या पाहायला मिळतील www.facebook.com/SaamTV या लिंकवर
Twitter वरही झपाट्याने प्रेक्षकांची आम्हाला साथ लाभतेय. आमच्या बातम्या Twitter वर पाहण्यासाठी भेट द्या www.twitter.com/saamTVnews 
आम्ही नुकतंच तुमच्या आवडत्या instagram  वरही आलो आहोत. Insta वर आमच्याशी जोडले जाण्यासाठी तुम्ही सर्च करू शकतात saam Tv News किंवा भेट द्या www.instagram.com/saamtvnews लिंकवर. 
याचसोबत तुम्ही www.saamtv.com या संकेतस्थळावर आमच्या सर्व बातम्या पाहू शकता. मोबाईलवर आमच्या बातम्या पाहण्यासाठी Android Play Store वरुन नक्की डाऊनलोड करा, साम टीव्हीचं Mobile Tv App. 

गेल्या एक वर्षभरात कुठलंही पेड प्रमोशन न करता फक्त कंटेंटच्या जोरावर साम टीव्हीने उल्लेखनीय कामगिरी केलीये. यामुळे प्रेक्षकांनी साम टीव्हीच्या निष्पक्ष पत्रकारितेवर शिक्कामोर्तब केलाय. प्रेक्षकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी सर्व प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार.  

Web Title: Sakal Media Group's 'Sam TV News' digital