सलमानचा अंगरक्षक शेराची हायकोर्टात धाव, गुन्हा रद्द करण्याची मागणी, प्रकरण काय?

Salman Khan bodyguard Shera : अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक शेरावर एका महिलेला धमकावल्याचा आरोप केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी शेराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Salman Khan bodyguard Shera In trouble

Salman Khan bodyguard Shera In trouble

ESakal

Updated on

मुंबई : अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक गुरमीतसिंग सुंदरसिंग जॉली ऊर्फ शेराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याविरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुख्य मागणी शेराने याचिकेतून केली असून, त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. सलमानचा अंगरक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेरावर एका महिलेला धमकावल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com