

Farhan Azmi Controversial Statement
ESakal
भिवंडी : आम्हाला ‘भारत माता की जय’ म्हणण्यात कोणताही कमीपणा वाटत नसून, आमचा विरोध फक्त ‘वंदे मातरम्’ म्हणण्याला आहे, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस फरहान आजमी यांनी केले आहे. बुधवारी सायंकाळी पालिका मुख्यालयात समाजवादी पक्षाच्या गटनेता कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.